Monday, 11 September 2017
Wednesday, 3 May 2017
कवी विचार मंच शेगाव चे YOUTUBEवर स्वतंत्र CHANNEL
======================================================
कवी विचार मंच शेगाव चे
स्वतंत्र YOUTUBE CHANNEL
तयार झाले आहे ..
कवी विचार मंच शेगाव चे
स्वतंत्र YOUTUBE CHANNEL
तयार झाले आहे ..
लिंक
https://www.youtube.com/channel/UCiBIrbn5lvkaDgL63-m0UiQ
या लिंक ला भेट देऊन
आपल्यातील कलाकारांच्या कलाकारीला वाव देण्यासाठी इथे व्हीडीओ अपलोड केले आहेत ते पाहावेत ..योग्य ते प्रोत्साहन द्यावे..
हि लिंक open करा व like,share व subscribe kara ...
आणि आपल्या स्नेही जणांनाहि आपल्या या YOUTUBE CHANNEL ला subscribe करण्यास सांगा ..
आपलाच
साहिल
====================================================
Tuesday, 2 May 2017
*आनंदाची बातमी*
*आनंदाची बातमी*
😊
👇
✍ *कवी विचार मंच, शेगाव* आहे,..म्हणून
✍ *कवींची/गायकांची/गजलकारांची/हास्यकविंची/लेखकांची कलाकारी,..या ८चं ग्रुप वर मर्यांदीत न ठेवता..
🌏 *वर्ड लेवल* वर प्रसिध्द करायचे आहे,..म्हणून
👇
✍ *कवी विचार मंच शेगाव 'चे*
✍ *कवी विचार मंच हा ग्रुप पुर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहेचं,. काही सदस्य तर *फॉरेनवरून*ग्रुप वर एक्टीव राहतात,..जसे कवयित्री प्राचीजी देशपांडे, कवी अजयजी बिरारी यांची कन्या, गजलकार राहूलजी, आदी।
*--शिवशंकर चिकटे, शेगाव*
✍ कवी विचार मंच, शेगाव
✍ गजल विचार मंच, शेगाव
✍ चारोळी विचार मंच, शेगाव
✍ लेखक विचार मंच, शेगाव
✍ गद्य विचार मंच, शेगाव
✍ सत्य विचार मंच, शेगाव
🎤 स्वर विचार मंच, शेगाव
😃 हास्य विचार मंच, शेगाव
✍ गजल विचार मंच, शेगाव
✍ चारोळी विचार मंच, शेगाव
✍ लेखक विचार मंच, शेगाव
✍ गद्य विचार मंच, शेगाव
✍ सत्य विचार मंच, शेगाव
*(टोटल :-६३५ सदस्य संख्या।)*
Subscribe to:
Posts (Atom)
कवी विचार मंच शेगांव आयोजित राज्यस्तरीय साहित्य संमेलनाची पेपर मध्ये आलेली बातमी
कवी विचार मंच शेगांव आयोजित दि. १७ सप्टेंबर 2017 होऊ घातलेल्या पहिल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाची पेपर मध्ये आलेली बातमी