Tuesday, 2 May 2017

*आनंदाची बातमी*

*आनंदाची बातमी*😊👇
📣 *वाचा नि लाभ घ्या*📣😊👇
👇 *या ग्रुप च्या टोटल ८ शाखा आहेत,..*
👉 पैकी मेन शाखा👇
✍ *कवी विचार मंच, शेगाव* आहे,..म्हणून
✍ *कवींची/गायकांची/गजलकारांची/हास्यकविंची/लेखकांची कलाकारी,..या ८चं ग्रुप वर मर्यांदीत न ठेवता..🌏 *वर्ड लेवल* वर प्रसिध्द करायचे आहे,..म्हणून👇
👇
👇
✍ *कवी विचार मंच शेगाव 'चे*
👇🏻
👉 एक स्वतंत्र *यू टूब चैनल* (You Tube) 🎧🎤🎬 खोलत आहोत,..
👉 *लवकरचं त्याची लींक देण्यात येईल,..*
👉 *त्या चैनलवर गायक नरेंद्रजी जकाते, गायक रवीकांतजी शार्दूल, गायिका वृषालीताई देवकर, गायिका सूरेखाजी धारपवार, मीनाजी, कांबळेजी, असे बरेचं जनांनी 🎤 *स्वर विचार मंच वर म्हटलेले गीत, कविता, गजल, हास्य कविता, हींन्दी गाने व कवी सम्मेलनातील काही सादरीकरनातील कविता, चूटूकूले, असे बरेच व्हीडीयो किंवा mp3 क्लिपा व फोटो, अपलोड केले जाईल,..*
👆 व्यतिरिक्त या संबधीत कोणाला कोणतीही नविन कला अवगत असेल तर तेही या द्वारे झपाट्याने प्रसिध्द होईल,..
👉 *ती लिंक सर्वांकडे दिली जाईल,.* सर्वांनी ती सेव करून ठेवावी,.🙏
✍ *कवी विचार मंच हा ग्रुप पुर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहेचं,. काही सदस्य तर *फॉरेनवरून*ग्रुप वर एक्टीव राहतात,..जसे कवयित्री प्राचीजी देशपांडे, कवी अजयजी बिरारी यांची कन्या, गजलकार राहूलजी, आदी।
👆 *म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे,..*
👆 या निर्णयात कवी गायक नरेंद्रजी जकाते, कवी ओमजी बोचे, कवी विजयजी वाठोरे ऊर्फ साहील,गजलकारा विनिताजी पाटील सुहासजी जोशी,.आदींचे *मोलाचे सहकार्य लाभले,..*🙏
*--शिवशंकर चिकटे, शेगाव*
✍ कवी विचार मंच, शेगाव
✍ गजल विचार मंच, शेगाव
✍ चारोळी विचार मंच, शेगाव
✍ लेखक विचार मंच, शेगाव
✍ गद्य विचार मंच, शेगाव
✍ सत्य विचार मंच, शेगाव
🎤 स्वर विचार मंच, शेगाव
😃 हास्य विचार मंच, शेगाव
*(टोटल :-६३५ सदस्य संख्या।)*

No comments:

Post a Comment

कवी विचार मंच शेगांव आयोजित राज्यस्तरीय साहित्य संमेलनाची पेपर मध्ये आलेली बातमी

कवी विचार मंच शेगांव आयोजित दि. १७ सप्टेंबर 2017 होऊ घातलेल्या पहिल्या राज्यस्तरीय  साहित्य संमेलनाची पेपर मध्ये आलेली बातमी