👉 पैकी मेन शाखा
👇
✍ *कवी विचार मंच, शेगाव* आहे,..म्हणून
✍ *कवींची/गायकांची/गजलकारांची/हास्यकविंची/लेखकांची कलाकारी,..या ८चं ग्रुप वर मर्यांदीत न ठेवता..
🌏 *वर्ड लेवल* वर प्रसिध्द करायचे आहे,..म्हणून
👇
👇
👇
✍ *कवी विचार मंच शेगाव 'चे*
👉 *लवकरचं त्याची लींक देण्यात येईल,..*
👉 *त्या चैनलवर गायक नरेंद्रजी जकाते, गायक रवीकांतजी शार्दूल, गायिका वृषालीताई देवकर, गायिका सूरेखाजी धारपवार, मीनाजी, कांबळेजी, असे बरेचं जनांनी
🎤 *स्वर विचार मंच वर म्हटलेले गीत, कविता, गजल, हास्य कविता, हींन्दी गाने व कवी सम्मेलनातील काही सादरीकरनातील कविता, चूटूकूले, असे बरेच व्हीडीयो किंवा mp3 क्लिपा व फोटो, अपलोड केले जाईल,..*
👆 व्यतिरिक्त या संबधीत कोणाला कोणतीही नविन कला अवगत असेल तर तेही या द्वारे झपाट्याने प्रसिध्द होईल,..
👉 *ती लिंक सर्वांकडे दिली जाईल,.* सर्वांनी ती सेव करून ठेवावी,.
🙏
✍ *कवी विचार मंच हा ग्रुप पुर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहेचं,. काही सदस्य तर *फॉरेनवरून*ग्रुप वर एक्टीव राहतात,..जसे कवयित्री प्राचीजी देशपांडे, कवी अजयजी बिरारी यांची कन्या, गजलकार राहूलजी, आदी।
👆 *म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे,..*
👆 या निर्णयात कवी गायक नरेंद्रजी जकाते, कवी ओमजी बोचे, कवी विजयजी वाठोरे ऊर्फ साहील,गजलकारा विनिताजी पाटील सुहासजी जोशी,.आदींचे *मोलाचे सहकार्य लाभले,..*
🙏
*--शिवशंकर चिकटे, शेगाव*
✍ कवी विचार मंच, शेगाव
✍ गजल विचार मंच, शेगाव
✍ चारोळी विचार मंच, शेगाव
✍ लेखक विचार मंच, शेगाव
✍ गद्य विचार मंच, शेगाव
✍ सत्य विचार मंच, शेगाव
🎤 स्वर विचार मंच, शेगाव
😃 हास्य विचार मंच, शेगाव
*(टोटल :-६३५ सदस्य संख्या।)*